पाउस

पाउस 



तुझा पाउस एकदा, 
माझ्या अंगणात आला.
आला आला सुगंध मातीचा
चिंब बाई मातीला दरवळ खोलवरी
मातीच्या गंधाने सरसर भरती घागरी


अशोक भेके 

shailabheke@yahoo.com 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट