माळीण


          माळीण 


पडत पडत पडला डोंगर .....
मातीत स्तब्द झाला माळीणचा परिसर
निजला बळीराज आणि बाळे माती पांघरून
बाळ म्हणत होते....
या उबदार मातीत थंडीवारा लागत नाही...!
निज नाही येत मजला, अंगाई गीत गावे
रडवेली आई बाळाचे बोल ऐकुनी
झाला वाराही अबोल
नव्हती जाणीव संकटाची
साखरझोपेतच घात झाला
पडत पडत पडला डोंगर .............

अशोक भेके 
shailabheke@yahoo.com 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट